ग्रंथसंपदा- प्रबोधनकार ठाकरे

ग्रंथसंपदा- प्रबोधनकार ठाकरे

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची साहित्य संपदा
(जन्म : १७ सप्टेंबर १८८५ मृत्यू : २० नोव्हेंबर १९७३)
 • संगीत सीताशुद्धी
 • आई थोर तुझे उपकार
 • श्री संत गाडगेबाबा
 • ग्रामण्यांचा इतिहास
 • भिक्षुकशाहीचे बंड
 • माझी जीवनगाथा
 • बापाची कसरत आणि मुलीची फसगत
 • बावला-मुमताज प्रकरण
 • बाजी प्रभु देशपांडे यांचा पोवाडा
 • हिंदवी स्वराज्याचा खून
 • हिंदुजनांचा –हास आणि अधःपात
 • जुन्या आठवणी
 • खरा ब्राह्मण
 • कुमारिकांचे शाप
 • महामायेचे थैमान
 • निवडक प्रबोधन
 • निवडक प्रस्तावना
 • दगलबाज शिवाजी
 • देवळांचा धर्म आणि धर्माचीं देवळें
 • हिंदू धर्माचे दिव्य
 • काळाचा काळ
 • कोदण्डाचा टणत्कार
 • वाचकांचे पार्लमेण्ट
 • विजयादशमीचा संदेश
 • संस्कृतीचा संग्राम
 • वक्तृत्व – कला आणि साधना
 • साता-याचें दैव का दैवांचा सतारा
 • संगीत विधिनिषेध
 • वैदिक विवाह विधी
 • ऊठ म-हाठ्या ऊठ
 • पावनखिंडीचा पोवाडा
 • पोटाचे बंड
 • वैचारिक ठिणग्या
 • प्रबोधन सहाय्यक फंड
 • रायगड यात्रा दर्शन माहिती
 • शनिमहात्म्य
 • शेतक-यांचे स्वराज्य
 • शिव – जन्म – तिथीचा वाद
 • शिवाजीचा वनवास
 • टाकलेलं पोर
 • स्वाध्याय संदेश
 • शिवसेना कशासाठी?
 • प्रतापसिंह छत्रपति आणि रंगो बापूजी
 • अखेरचे भाषण
 • सत्यशोधक भाऊराव पाटील
 • पंडिता रमाबाई सरस्वती
 • निवडक बातमीदार
जळगाव येथील नेहते यांच्या दैनिकाच्या अंकात १९५६ ते १९६० अखेरपर्यंत दर रविवारी लिहिलेले लेख.
’नवाकाळ’मध्ये १९५६-१९६० या काळात दर रविवारी ’घाव घाली निशाणी’ सदर लिहिले. अंक मुंबई मराठी ग्रंथालयात उपलब्ध आहेत; परंतु अवस्था इतकी नाजूक आहे की, झेरॉक्स करणे शक्य नाही. हे सर्व लेख संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या भूमिकेतून लिहिलेले होते. दोन्हीकडचे मिळून १०२ लेख भरतात.
शिवसेनेच्या प्रारंभी काढलेली ’शिवसेना स्पीक्स’ ही पुस्तिका.
’मार्मिक’ मधील तत्कालीन लेखांचे संकलन ’ऊठ मराठ्या ऊठ.’
 • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

  घडामोडी

 • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

  घडामोडी

 • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

  घडामोडी